भुवन अरोरा
भुवन अरोरा हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतो. तो टेलीव्हिजन मालिका द टेस्ट केस (२०१८) आणि फर्जी (२०२३) मध्ये दिसला आहे.[१]
अभिनेता | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २७, इ.स. १९८७ | ||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
| |||
अरोरा यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतले आणि शुद्ध देसी रोमान्स (२०१३), तेवर (२०१५) आणि नाम शबाना (२०१७) या चित्रपटांमधील छोट्या भूमिकांद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.[२] यशराज फिल्म्सने निर्मीत केलेल्या बँक चोर (२०१७) या कॉमेडी चित्रपटात त्याला अधिक महत्त्वाची भूमिका मिळाली.[३] त्यानंतर त्याने २०१८ च्या द टेस्ट केस मालिकेत रोहन राठौर, एक चंगळवादी सैन्य इच्छुकाचे पात्र रंगवले.[४][५] २०२० मध्ये, नेटफ्लिक्स चित्रपट चमन बहारमध्ये त्याची सहाय्यक भूमिका होती.[६]
२०२३ मध्ये, अरोराने शाहिद कपूरसोबत ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ क्राईम ड्रामा मालिका फर्जीमध्ये काम केले.[७] न्यूज१८ च्या समिक्षक दिशा शर्माला त्यांची "कॉमिक टाइमिंग आणि डायलॉग डिलिव्हरी" "प्रभावी" वाटली. [८] दिप्रिंट च्या निधिमा तनेजा यांना "त्याच्या अभिनयातील चपखलपणा आणि मुंबईय्या बोलीभाषेतील त्याचे वाक्य" आवडले.[९]
संदर्भ
संपादन- ^ Nivedita (10 March 2023). "Actor Bhuvan Arora On Life After 'Farzi', His Off-Screen Equation With Shahid Kapoor". Outlook. 15 March 2023 रोजी पाहिले.
- ^ Rizvi, S Farah (17 September 2021). "With good work coming my way, I am on the right path: Bhuvan Arora". Hindustan Times. 5 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Kaushal, Shweta (16 July 2017). "Bank Chor: Bhuvan Arora clears the controversy around film's title". Hindustan Times. 10 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Mehta, Ankita (9 May 2017). "Interview: Bhuvan Arora talks about working with Riteish Deshmukh in Bank Chor and his web series with Nimrat Kaur". International Business Times. 10 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Gauri, Gayatri (2 February 2018). "The Test Case Review: Nimrat Kaur's sublime showing, writers' grasp of material make for an Indian army soap opera". Firstpost. 10 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Naahar, Rohan (19 June 2020). "Chaman Bahaar movie review: Jitendra Kumar plays Kabir Singh on a budget, in an equally bad film, out on Netflix". Hindustan Times. 5 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Ramachandran, Naman (4 February 2023). "Shahid Kapoor, Raj & DK Talk Prime Video Counterfeiting Thriller 'Farzi'". Variety. 5 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Dishya (10 February 2023). "Farzi Review: Shahid Kapoor And Vijay Sethupathi's Fake 'Money Heist' Is Worth Bingeing". News18. 10 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Taneja, Nidhima (10 February 2023). "Shahid Kapoor's Farzi leaves no scope for boredom. It will keep you hooked". ThePrint. 10 February 2023 रोजी पाहिले.