भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
भारताचे ६वे मुख्य न्यायाधीश
(भुवनेश्वर प्रसाद सिंह या पानावरून पुनर्निर्देशित)
भुवनेश्वर प्रसाद सिन्हा (१ फेब्रुवारी, इ.स. १८९९:भोजपूर, बिहार, भारत - १२ नोव्हेंबर, इ.स. १९८६) हे १ ऑक्टोबर, इ.स. १९५९ ते ३१ जानेवारी, इ.स. १९६४ या कालावधीत भारताचे सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पाटणा आणि नागपूर उच्च न्यायालयांत न्यायाधीश होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |