भूज

(भुज या पानावरून पुनर्निर्देशित)

भूज हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे कच्छ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४८,८३४ होती.

इतिहास

संपादन

भूजची स्थापना १५१० मध्ये राव हमीरने केली. १५४९मध्ये रा खेंगारने या शहराला कच्छ राज्याची राजधानी केले.[]


हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "History of Bhuj". Bhuj Online. 31 October 2018 रोजी पाहिले.