भिकोबा आप्पाजी साळुंखे-किवळकर

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक
(भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर या पानावरून पुनर्निर्देशित)

भिकोबा आप्पाजी साळुंखे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. ऑगस्ट २२, इ.स. १९४२ रोजी किवळ येथे भरलेल्या एका सभेत साळुंखे व काशिनाथ तांबवेकर यांनी रेल्वेगाड्या व दूरध्वनियंत्रणा साबोटाज करण्याचे आवाहन केले [].

संदर्भ

संपादन