भिंग

प्रतिमा मोठे करण्यासाठी वापरण्यात येणारी बहिर्वक्र भिंग

भिंग ही बहिर्वक्र आकाराची काचेची चकती असून त्याचा उपयोग कोणत्याही वस्तूच्या प्रतिमेचे दृष्य रूप मोठे करण्यासाठी होतो.

भिंग

बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र भिंगांच्या विशिष्ट रचनेने दुर्बिण आणि सूक्ष्मदर्शक तयार करता येतो.

बाह्य दुवे

संपादन