भाषाशास्त्रीय मानवशास्त्र
भाषाशास्त्रीय मानवशास्त्र हा भाषा आणि संस्कृती आणि मानवी जीवशास्त्र, माहिती आणि भाषा दरम्यान संबंध यांचा अभ्यास होय. मनुष्याची उत्पत्ति व विकास यांचें भाषाशास्त्रीय दृष्टया विवरण करणाऱ्या शास्त्राला भाषाशास्त्रीय मानवशास्त्र असें म्हणतात. ही मानवशास्त्र विषयाचीच एक उपशाखा आहे. पारंपारिक भाषिक मानवजातीचा अभ्यास करणारे हे शास्त्र समाजशास्त्र व त्या अनुषंगाने लोक जीवनाचा अभ्यास करते. या अभ्यासांच्या निष्कर्षाने समाजशास्त्र विषयात अनेक बदल घडून आले आहेत.