भारत १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघ

(भारत महिला राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय अंडर-१९ महिला क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) द्वारे प्रशासित केला जातो.

भारत अंडर-१९
असोसिएशन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
कर्मचारी
कर्णधार शेफाली वर्मा
प्रशिक्षक नूशीन अल खदीर
संघ माहिती
रंग निळा
स्थापना २०२२
इतिहास
ट्वेन्टी-२० पदार्पण वि. साचा:Country data NZ वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई, भारत; २७ नोव्हेंबर २०२२
आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक विजय (२०२३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आशिया

आं.टी२० किट

२९ जानेवारी २०२३ पर्यंत

संदर्भ

संपादन