भारत बाला

भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता

भारत बाला तथा भारत गणपती हा तमिळ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे.