भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था

(भारतीय हवामानशास्त्रीय विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था ( Indian Institute of Tropical Meteorology IITM ) ही पुण्यातील हवामान संशोधन संस्थां ( वेधशाळा )आहे. या संस्थेची स्थापना १७ नोव्हेंबर १९६२ रोजी झाली. ही वेधशाळा भारतातील मान्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर करते.

भारतीय हवामानशास्त्र संस्थाचे एका वादळाचे उपग्रहचित्र