भारतीय व्यवस्थापन संस्था (कोळिकोड)

(भारतीय व्यवस्थापन संस्था, कोळिकोड या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय व्यवस्थापन संस्था (कोळिकोड) (Indian Institute of Management Kozhikode संक्षिप्त IIM Kozhikode or IIMK ) हे कोळिकोड, केरळ, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 1996 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.

भारतीय व्यवस्थापन संस्था (कोळिकोड)
IIM Kozhikode or IIMK
ब्रीदवाक्य योग: कर्मसु कौशलम् (संस्कृत) - गीता 2:50 मधून
मराठीमध्ये अर्थ
परिश्रम उत्कृष्टतेकडे नेतो
Type सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ
स्थापना १९९६
विद्यार्थी 878
संकेतस्थळ https://www.iimk.ac.in/



परिसर

इतिहास

संपादन

परिसर

संपादन

वसतिगृहे

संपादन

संस्था आणि प्रशासन

संपादन

प्रशासन

संपादन

विभाग

संपादन

शैक्षणिक

संपादन

प्रवेश प्रक्रिया

संपादन

संस्थेची क्रमवारी

संपादन

विद्यार्थी जीवन

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन


संदर्भ

संपादन