भारतीय व्यवस्थापन संस्था (कोलकाता)

(भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय व्यवस्थापन संस्था (कोलकाता) (Indian Institute of Management Calcutta संक्षिप्त IIM-C ) हे कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 1961 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.

भारतीय व्यवस्थापन संस्था (कोलकाता)
IIM-C
ब्रीदवाक्य ज्ञानम सर्वहिताय:
मराठीमध्ये अर्थ
सर्वांच्या हिताचे ज्ञान
Type सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ
स्थापना १९६१
विद्यार्थी 1164
संकेतस्थळ https://www.iimcal.ac.in/



परिसर

इतिहास संपादन

परिसर संपादन

वसतिगृहे संपादन

संस्था आणि प्रशासन संपादन

प्रशासन संपादन

विभाग संपादन

शैक्षणिक संपादन

प्रवेश प्रक्रिया संपादन

संस्थेची क्रमवारी संपादन

विद्यार्थी जीवन संपादन

हे देखील पहा संपादन

बाह्य दुवे संपादन


संदर्भ संपादन