भारतात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुुळे विविध राजकीय पक्ष अनिवार्य आहेत.भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत.मु्ख्य़त्वे करून काॅग्रेेस, भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हे आहेेत.