भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी (इंग्रजी: Indian Institute of Technology, Guwahati) ही गुवाहाटी, आसाम येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी
Vikramjit Kakati 2011.jpg
ब्रीदवाक्य "ज्ञान ही शक्ति है"
President गौतम बरूआ
पदवी १३००
स्नातकोत्तर ५००
Campus शहरी, - , गुवाहाटीएकरइतिहाससंपादन करा

स्थापनेचे मूल १९८५ मध्ये सापडते, १८८५ मध्ये उच्च शिक्षणा साठी संस्थेची मागणी करण्यात आली. ११९४ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटीची सुरुवात करण्यात आली. १९९५ साली पहिल्या तुकडीला प्रवेश देण्यात आला.

परिसरसंपादन करा

७०० एकरचा परिसर असलेले आय.आय.टी. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून गुवाहाटी शहराहून येथे येण्यासाठी सराईघाट पूलाचा वापर करावा लागतो.

प्रशासनसंपादन करा

शैक्षणिकसंपादन करा

विभागसंपादन करा

केंद्रेसंपादन करा

विद्यालयसंपादन करा

संशोधन आणि विकाससंपादन करा

६ वेग वेगळी संशोधन केंद्रे भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी येथे आहेत.

प्रसिद्ध माजी विद्यार्थीसंपादन करा

कार्यक्रम (Events, Students Activity)संपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा