भारतीय तंत्रज्ञान संस्था (गुवाहाटी)
भारतीय तंत्रज्ञान संस्था (गुवाहाटी) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Guwahati) ही गुवाहाटी, आसाम येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.
ब्रीदवाक्य | "ज्ञान ही शक्ति है" |
---|---|
President | गौतम बरूआ |
पदवी | १३०० |
स्नातकोत्तर | ५०० |
Campus | शहरी, - , गुवाहाटीएकर |
इतिहास
संपादनस्थापनेचे मूल १९८५ मध्ये सापडते, १८८५ मध्ये उच्च शिक्षणा साठी संस्थेची मागणी करण्यात आली. ११९४ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटीची सुरुवात करण्यात आली. १९९५ साली पहिल्या तुकडीला प्रवेश देण्यात आला.
परिसर
संपादन७०० एकरचा परिसर असलेले आय.आय.टी. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून गुवाहाटी शहराहून येथे येण्यासाठी सराईघाट पूलाचा वापर करावा लागतो.
प्रशासन
संपादनशैक्षणिक
संपादनविभाग
संपादनकेंद्रे
संपादनविद्यालय
संपादनसंशोधन आणि विकास
संपादन६ वेग वेगळी संशोधन केंद्रे भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी येथे आहेत.