भाद्रपद कृष्ण नवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील नववी तिथी आहे.
या तिथीस 'अविधवा नवमी' असेही म्हणतात.