भद्रा वन्यजीव अभयारण्य
(भद्रा अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)
भद्रा अभयारण्य भारताच्या कर्नाटक राज्यातील अभयारण्य आहे. चिक्कमगळूर शहरापासून ३८ किमी अंतरावर असलेले ह अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हेब्बेगिरी हे १,८७५ मीटर उंचीचे शिखर या अभयारण्यातील सर्वोच्च शिखर आहे. इ.स. १९५१मध्ये या अभयारण्याची घोषणा करण्यात आली.[१]
भद्रा वन्यजीव अभयारण्य | |
---|---|
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र) | |
भद्रा अभयारण्यातील वाघ गौरांना बघताना | |
ठिकाण | चिक्कमगळूर, कर्नाटक, भारत |
जवळचे शहर | चिक्कमगळूर (३८ किमी) |
गुणक | 13°28′N 75°40′E / 13.467°N 75.667°E |
क्षेत्रफळ | ४९२.४६ चौ.किमी |
स्थापना | १९५१ |
नियामक मंडळ | भारत सरकार, वन विभाग, कर्नाटक राज्य सरकार |
संदर्भ
संपादन- ^ "Fact sheet of Bhadra Tiger Reserve". 2012-02-01 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |