भगवान चिले ( १३ सप्टेंबर, इ.स. १९७५) हे एक मराठी दुर्ग अभ्यासक, इतिहास अभ्यासक व लेखक आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर लिहिलेली त्यांची पुस्तके गडप्रेमी, गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध आहेत.[१]


भगवान चिले
जन्म नाव भगवान पांडुरंग चिले
जन्म १३ सप्टेंबर, इ.स. १९७५
कोल्हापूर
शिक्षण बी.कॉम.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
विषय किल्ले, गिर्यारोहण
प्रसिद्ध साहित्यकृती वेध जलदुर्गांचा, अपरिचित गडकोट
वडील पांडुरंग चिले

भगवान चिले यांची प्रकाशित पुस्तके संपादन

  • अपरिचित गडकोट
  • किल्ले विशाळगड दर्शन
  • गडकोट
  • दुर्गम दुर्ग
  • दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे
  • दुर्गसंपदा महाराष्ट्राची
  • दुर्गांच्या देशा
  • द्रष्टा दुर्गस्थापत्यकार
  • Famous Forts in Maharashtra
  • वेध जलदुर्गांचा

संदर्भ संपादन

  1. ^ खांडकेकर, चित्तातोष. "किल्ले रायगडच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News". News18 Lokmat. Archived from the original on 2020-02-25. 2020-02-25 रोजी पाहिले.

संदर्भसूची संपादन