ब्लेर अँड्रु पोकॉक (१८ जून, १९७१:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९९३ ते १९९७ दरम्यान मध्ये १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.