ब्रुटस (ブルータス?) हे मासिक मॅगझिन हाऊसद्वारे प्रकाशित पुरुषांचे मासिक आहे.[][] जपानमधील तोक्यो येथील पॉप संस्कृती, जीवनशैली आणि संस्कृतीला वाहिलेले जपानी मासिक आहे.

ब्रुटस
प्रकार पुरुषांसाठीचे मासिक
भाषा जपानी
पहिला अंक मे १९८०
कंपनी मॅगेझिन हाऊस
देश जपान

इतिहास आणि प्रोफाइल

संपादन

ब्रुटसची सुरुवात १९८० मध्ये झाली.[][][] मासिकाचा पहिला अंक मे १९८० मध्ये प्रकाशित झाला.[] प्रकाशक तोक्यो-आधारित कंपनी मॅगझिन हाऊस होती.[] याच्या प्रकाशनाची वारंवारीता मासिक[] आणि पाक्षिक अशी होती.[] ते आता द्वैमासिक आधारावर प्रकाशित केले जाते.[] त्याची इतर प्रकाशने, एन एन, पोपये आणि ऑलिव्ह आहेत.[][] हे एक लोकप्रिय नियतकालिक आहे.[] ब्रुटसच्या मे २००९ मध्ये ८८,५४३ आवृत्ती छापल्या गेल्या होत्या. याचे वाचक २० ते ५० वर्षांच्या गटातील पुरुष आहेत.[] त्‍याच्‍या माजी संपादकांपैकी एक काझुहिरो सैतो आहेत.[१०]

इ.स. २०१३ मध्ये, या मासिकाला आणि पोपये यांना सर्वोत्कृष्ट मासिकाचा पुरस्कार मिळाला होता.[११]

संदर्भ

संपादन
  1. ^ L. Erik Bratt (13 May 1992). "Clear sailing for some". The San Diego Union - Tribune.
  2. ^ David Holley (27 March 1995). "Japanese Guru". Los Angeles Times. He was interviewed sympathetically, for example, for an article on new religions published in the well-respected magazine Brutus in 1991.
  3. ^ a b "History of Magazines in Japan: 1867-1988". Kanzai. 24 April 2016 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d Fiona Wilson (November 2015). "Press Ahead". Monocle (88). 28 April 2016 रोजी पाहिले.
  5. ^ Brian Moeran (1996). A Japanese Advertising Agency: An Anthropology of Media and Markets. University of Hawaii Press. p. 304. ISBN 978-0-8248-1873-9.
  6. ^ "A guide to the bold and vibrant Japanese magazines that matter". Typorn. 7 April 2016. 30 April 2016 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Brutus magazine seeks Saipan appeal for cartoon magazines". Saipan Tribune. 2 May 2009. 4 November 2009 रोजी पाहिले.
  8. ^ The Far East and Australasia 2003. Psychology Press. 2002. p. 625. ISBN 978-1-85743-133-9.
  9. ^ "How-to guides ever popular with Japanese". The Pantagraph. Associated Press. 14 January 1991. "How-to magazines attract Japanese readers, who are always fearful of doing something different, by showing a standard of what people should be doing," said Masayoshi Kinjo, editor of the popular men's magazine Brutus.
  10. ^ Ginny Parker (11 July 1999). "In Japan, Beauty Salons Are Busy With Men Seeking 'Pretty Boy' Look". The Seattle Times. Tokyo. AP. 25 July 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "The Fifth BEST MAGAZINE AWARD Winners Including BRUTUS and POPEYE Announced". Fashion Headline. 19 March 2013. 3 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 April 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन