ग्रेट ब्रिटन द्वीपाच्या दक्षिण भागात राहणारऱ्या प्राचीन केल्टिक जमाती यांना ब्रिटोन्स असे संबोधित करतात.