ब्रिजपोर्ट, कनेटिकट

ब्रिजपोर्ट हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,४४,२२९ आहे.

फेअरफिल्ड काउंटीमधील ब्रिजपोर्टचे स्थान


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.