ब्राह्मण (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


ब्राह्मण हा एक संस्कृत शब्द आहे. भारतीय परिप्रेक्षात त्याचा खालीलपैकी कोणताही एक संदर्भ असू शकतो.

पोटप्रकाराबद्दल मराठी विकिपीडियाची वर्गीकरणे

संपादन

ब्राह्मण : हिंदू धर्मात एकूण चार वर्णापैकी एक वर्ण हा ब्राह्मण वर्ण आहे आजच्या समाजात ब्राह्मण ही जात caste म्हणून सुद्धा ओळखतात. हिंदू ह्या धर्मात देव पुजा अनुष्ठान किवा धार्मिक पुजा अर्चना करण्यासाठी ब्राह्मण (गुरुजी ) याना आमंत्रीत करतात. जुन्या काळापासून ब्राह्मण लोक हे हुशार आणि धर्म प्रिय म्हणून ओळखले जातात.

धार्मिक

संपादन
  • ब्राह्मण गाय‌ : गाईची एक जात
  • 'ब्राह्मण (भाषा)' (पापुआ न्यू गिनी देशात, मदंग विभागातील भाषा (अभारतीय संदर्भ) पहा:en:Brahman_languages)
  • 'बोस्टन ब्राह्मण' (अमेरिकन संदर्भ) पहा: en:Boston_Brahmin

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन