ब्रायन व्हॅलेन्टाइन

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

ब्रायन हर्बर्ट व्हॅलेन्टाइन (जानेवारी १७, इ.स. १९०८:ब्लॅकहीथ, लंडन, इंग्लंड - फेब्रुवारी २, इ.स. १९८३:ऑटफोर्ड, केंट, इंग्लंड) हा १९३३ आणि १९३९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.