ब्राह्मण (निःसंदिग्धीकरण)
(ब्राम्हण या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्राह्मण (आध्यात्मिक संकल्पना), ब्राह्मणे (वैदिक मीमांसा काव्य), किंवा ब्राह्मो समाज याच्याशी गल्लत करू नका.
ब्राह्मण हा एक संस्कृत शब्द आहे. भारतीय परिप्रेक्षात त्याचा खालीलपैकी कोणताही एक संदर्भ असू शकतो.
जात
संपादन- ब्राह्मण (वर्ण) (मुख्यत्वे जन्माधारित नसलेल्या संकल्पनेबद्दल)
- (ब्राह्मण (जात) जन्माधारित जात या संदर्भाने ब्राह्मण समाज)
- ब्राह्मण (बौद्ध आणि जैन धर्मीय साहित्यातील उल्लेख आणि संकल्पना)
पोटप्रकाराबद्दल मराठी विकिपीडियाची वर्गीकरणे
संपादनब्राह्मण : हिंदू धर्मात एकूण चार वर्णापैकी एक वर्ण हा ब्राह्मण वर्ण आहे आजच्या समाजात ब्राह्मण ही जात caste म्हणून सुद्धा ओळखतात. हिंदू ह्या धर्मात देव पुजा अनुष्ठान किवा धार्मिक पुजा अर्चना करण्यासाठी ब्राह्मण (गुरुजी ) याना आमंत्रीत करतात. जुन्या काळापासून ब्राह्मण लोक हे हुशार आणि धर्म प्रिय म्हणून ओळखले जातात.
धार्मिक
संपादन- ब्रह्म - हिंदू वेदान्तानुसार इंग्रजी विपी
- ब्राह्मणे (वैदिक मीमांसा काव्य)- वेद किंवा पुस्तकातील प्रकरण या अर्थाने
- ब्राह्मण्य या अर्थाने, अब्राह्मण या अर्थाने
- ब्राह्मणवाद
- ब्राह्मणेतर चळवळ
इतर
संपादन- ब्राह्मण गाय : गाईची एक जात
- 'ब्राह्मण (भाषा)' (पापुआ न्यू गिनी देशात, मदंग विभागातील भाषा (अभारतीय संदर्भ) पहा:en:Brahman_languages)
- 'बोस्टन ब्राह्मण' (अमेरिकन संदर्भ) पहा: en:Boston_Brahmin