बौध जिल्हा

भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.

हा लेख बौध जिल्ह्याविषयी आहे. बौध शहराविषयीचा लेख येथे आहे.

बौध जिल्हा
ବୌଦ୍ଧ ଜିଲ୍ଲା Boudh district
ओडिशा राज्याचा जिल्हा

२०° ४९′ ५८.८″ N, ८४° १९′ ५८.८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
मुख्यालय बौध
क्षेत्रफळ ३,०९८ चौरस किमी (१,१९६ चौ. मैल)
लोकसंख्या ४,४१,१६२ (२०११)
लोकसंख्या घनता १४२ प्रति चौरस किमी (३७० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ४.६३%
साक्षरता दर ७२.५१%
जिल्हाधिकारी श्री महेंद्रकुमार मल्लिक
संकेतस्थळ


बौध जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र बौध येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा