बौद्ध हे तीन नास्तिक दर्शनांपैकी एक भारतीय दर्शनशास्त्र आहे.

बौद्ध दर्शन हे गौतम बुद्धांनी स्थापन केले आहे.

बौद्ध धर्म हा निरीश्वरवाद । निरीश्वरवादी, अनात्मातावाद । अनात्मातावादी, समतावाद । समतावादी, विज्ञानवाद । विज्ञानवादी, मानवतावाद । मानवतावादी विचारांचा आहे. गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली व त्यांची पंचशिल प्रसिद्ध आहे.