बोलना ही है हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि एनडीटीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक आहे. भारतातील लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील त्याची पिछेपहाट यावर केंद्रीत आहे.[१][२]

पुस्तकाचे मुखपृष्ठ
बोलना ही है
लेखक रवीश कुमार
भाषा हिंदी
देश भारत
साहित्य प्रकार * गैर-काल्पनिक
प्रकाशन संस्था राजकमल प्रकाशन
प्रथमावृत्ती २०१८
विषय समाजकारण-राजकारण
रवीश कुमार

राजकमल प्रकाशन समूहाकडून २०१८ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली.[३] मूळ पुस्तक इंग्रजीत आहे, नंतर रवीश कुमार यांनीच ते हिंदीत देखील लिहिले. पुस्तकाची लोकप्रियता पाहून मराठी, नेपाळी, इत्यादी भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आला.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ Ramani, Priya. "Ravish Kumar's book is required reading for every Indian who stays silent against hate and bigotry". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2022-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Review: Democracy and Debate in the Time of 'IT Cell'". The Wire. 2022-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "The Free Voice: On Democracy, Culture and the Nation". Goodreads (इंग्रजी भाषेत). 2022-06-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Editions of The Free Voice: On Democracy, Culture and the Nation by Ravish Kumar". www.goodreads.com. 2022-06-04 रोजी पाहिले.