बोगनव्हिल

(बोगनव्हिल द्वीप या पानावरून पुनर्निर्देशित)

बोगनव्हिल हे पापुआ न्यू गिनीतील बोगनव्हिल प्रांतात असलेले मुख्य बेट आहे.

बोगनव्हिलचे नकाशा वरील स्थान

हे बेट भौगोलिकदृष्ट्या सॉलोमन द्वीपसमूहाचा भाग असले तरी हे बेट सॉलोमन द्वीपसमूह या देशाचा भाग नाही.

बोगनव्हिलचा ध्वज