बोक्या सातबंडे

बोक्या सातबंडे (पुस्तक मालिका)

बोक्या सातबंडे: हे लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील काल्पनिक पात्र आहे. बोक्याच्या कथांच्या दहा पुस्तकांची मालिका प्रसिद्ध आहे तसेच याच नावाने एका मराठी चित्रपटाची निर्मितीही झाली आहे.