बेसिक्स, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

बेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व बेसिक्स, भाग १ हा पहीला भाग २० मे १९९६ (1996-05-20) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. बेसिक्स, भाग २ हा भाग तिसऱ्या पर्वाचा, पहिला भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील त्रेचाळीसवा भाग आहे.

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग
शिर्षक बेसिक्स, भाग २
पर्व क्रमांक
भाग क्रमांक
निर्मिती क्रमांक १४६
प्रक्षेपण दिनांक ४ सप्टेंबर १९९६ (1996-09-04)
लेखक मायकल पिल्लर
दिग्दर्शक विंरिच कोल्बे
स्टारडेट माहिती नाही (२३७३)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भाग फ्लॅशबॅक
मागील भाग बेसिक्स, भाग १


हे सुद्धा पहा संपादन

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन