बेसिक्स, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)
बेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, २० मे १९९६ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. बेसिक्स, भाग १, हा भाग दुसऱ्या पर्वाचा, सहविसावा व शेवटचा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील बेचाळीसवा भाग आहे. दुसरा भाग, बेसिक्स, भाग २ ४ सप्टेंबर १९९६ रोजी प्रक्षेपित करण्यात आला व त्या भागाने तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली.
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग | |
शिर्षक | बेसिक्स, भाग १ |
पर्व क्रमांक | २ |
भाग क्रमांक | २६ |
निर्मिती क्रमांक | १४२ |
प्रक्षेपण दिनांक | २० मे १९९६ |
लेखक | मायकल पिल्लर |
दिग्दर्शक | विंरिच कोल्बे |
स्टारडेट | माहिती नाही (२३७२) |
भागांची शृंखला | |
पुढील भाग | बेसिक्स, भाग २ |
मागील भाग | रिझोल्युशन्स |