बेलव्हिल (दक्षिण आफ्रिका)

(बेलव्हिल, दक्षिण आफ्रिका या पानावरून पुनर्निर्देशित)

बेलव्हिल दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराचे उपनगर आहे.[]

हे शहर केप टाउनपासून १२ मैलावर असल्याने येथील वस्ती १२ मैलावरचे ठाणे (आफ्रिकान्स:१२-मिल-पॉस) या नावाने ओळखली जायची. येथील रेल्वेस्थानक केप टाउनपासून स्टेलेनबॉश आणि स्ट्रॅंडकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर होते. १८६१मध्ये तेव्हाच्या सर्वेक्षण विभागप्रमुख चार्ल्स बेल याचे नाव या वस्तीस दिले गेले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "City Review - 17 September 2002". City of Cape Town. 2002-09-17. 2013-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-02-26 रोजी पाहिले. the former City of Bellville