जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर

(बेब रूथ या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्ज हर्मन बेब रुथ (६ फेब्रुवारी, १८०५ - १६ ऑगस्ट, १९४८) हा अमेरिकेतील बेसबॉल खेळाडू होता. हा मेजर लीग बेसबॉलमध्ये १९१४ ते १९३५ अशी २२ वर्षे खेळला. बेसबॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये याची गणना होते.

या द बॅम्बिनो आणि द सल्टन ऑफ स्वॉट सह अनेक टोपणनावे मिळाली होती.