बेनेवाह काउंटी (आयडाहो)
बेनेवाह काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट मेरीझ येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील बेनेवाह काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेनेवाह काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५३० इतकी होती.[२]
या काउंटीची रचना २३ जानेवारी, १९१५ रोजी झाली. सेंट मेरीझ काउंटीला येथील मूळ रहिवासी असलेल्या सूर दा'लीन जमातीच्या एक सरदाराचे नाव दिलेले आहे.[३]
हे सुद्धा पहा संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
- ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". US Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. September 17, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Benewah County – Idaho.gov". Archived from the original on February 5, 2015. February 5, 2015 रोजी पाहिले.