बेनेवाह काउंटी (आयडाहो)
(बेनेवाह काउंटी, आयडाहो या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनेवाह काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट मेरीझ येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील बेनेवाह काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेनेवाह काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५३० इतकी होती.[२]
या काउंटीची रचना २३ जानेवारी, १९१५ रोजी झाली. सेंट मेरीझ काउंटीला येथील मूळ रहिवासी असलेल्या सूर दा'लीन जमातीच्या एक सरदाराचे नाव दिलेले आहे.[३]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". US Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 17, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Benewah County – Idaho.gov". February 5, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 5, 2015 रोजी पाहिले.