बेनिनचा ध्वज

राष्ट्रीय झेंडा

बेनिन देशाच्या ध्वजामध्ये डाव्या बाजूला एक हिरव्या रंगाचा उभा पट्टा तर उजव्या बाजूला पिवळ्या व लाल रंगांचे आडवे पट्टे आहेत.

बेनिनचा ध्वज
बेनिनचा ध्वज
बेनिनचा ध्वज
नाव बेनिनचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार १६ नोव्हेंबर १९५९
बेनिनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचा ध्वज (1975–1990).

हे सुद्धा पहा संपादन