बेटा दिप्पेनार
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
(बेटा दिपेनार या पानावरून पुनर्निर्देशित)
हेंड्रिक ह्युमन बेटा दिप्पेनार (जून १४, इ.स. १९७७:किंबर्ली, केप प्रॉव्हिन्स, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|