भाजणे

(बेकिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

भाजणे (इंग्लिश: Baking, बेकिंग ;) ही अन्नास कोरड्याने कमी-अधिक काळ उष्णता देत प्रक्रमणाद्वारे शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. यात उष्णता देण्यासाठी अन्नपदार्थ तवा, तंदूर, ओव्हन, गरम राख, जळता निखारा, स्टोव्हची खुली ज्योत किंवा गरम दगडांवर ठेवले जातात. पोळी, भाकरी, ब्रेड, केक, कुक्या, पाय, टार्ट, पेस्ट्र्या इत्यादी खाद्यपदार्थ बनवायच्या पाककृत्यांमध्ये भाजणे ही मुख्य पाकप्रक्रिया असते. भाजल्याने रताळी, कांदे, बटाटे किंवा वांगी शिजल्यासारखी मऊ होतात.

तव्यावर चपात्या भाजणारी मुलगी

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत