बेंजामिन डिझरायली
(बेंजामिन डिसरायली या पानावरून पुनर्निर्देशित)
बेंजामिन डिझरायेली, बीकन्सफील्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Benjamin Disraeli; २१ डिसेंबर, इ.स. १८०४ - १९ एप्रिल, इ.स. १८८१) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे.
बेंजामिन डिझरायेली | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २० फेब्रुवारी १८७४ – २१ एप्रिल १८८० | |
राणी | व्हिक्टोरिया राणी |
---|---|
मागील | विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन |
पुढील | विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन |
कार्यकाळ २७ फेब्रुवारी १८६८ – १ डिसेंबर १८६८ | |
राणी | व्हिक्टोरिया |
मागील | एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली |
पुढील | विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन |
जन्म | २१ डिसेंबर, १८०४ लंडन, इंग्लंड |
मृत्यू | १९ एप्रिल, १८८१ (वय ७६) लंडन, इंग्लंड |
राजकीय पक्ष | पारंपारिक |
सही |
बाह्य दुवे
संपादन- युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील बेंजामिन डिझरायेली याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत