बुलबुल कॅन सिंग
२०१८ चा चित्रपट
बुलबुल कॅन सिंग हा २०१८ सालचा असमीया भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन रिमा दास यांनी केले आहे.[१] ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ह्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपटाचा मान मिळाला.[२] चित्रपट तीन किशोरवयीन मुलांबद्दल आहे जे आपळी ओळख शोधत आहे.
२०१८ चा चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
पटकथा |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, डब्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, न्यू यॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव आणि मेलबर्नचा भारतीय चित्रपट महोत्सव अशा विविध अंतर्गत चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखविला गेला आणि पुरस्कार पण जिंकले.
संदर्भ
संपादन- ^ "On a Song: Rima Das' next, Bulbul Can Sing to premiere at TIFF next month". The Indian Express. 24 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Here is the full list of awardees". 9 August 2019. 9 August 2018 रोजी पाहिले.