बुधवार हा आठवड्यातील एक वार आहे. बुधवार हे नाव बुध या ग्रहाच्या नावारून घेतले आहे.