बुझोरो विलायती (उझबेक: Buxoro viloyati/Бухоро вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. बुखारा ही ह्या प्रांताची राजधानी आहे.

उझबेकिस्तानच्या नकाशावर बुझोरो विलायतीचे स्थान