बी. सुमित रेड्डी

(बी. सुमीत रेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

सुमीत रेड्डी बस (२६ सप्टेंबर, इ.स. १९९१ - ) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.

बी. सुमित रेड्डी
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक २६ सप्टेंबर, १९९१ (1991-09-26) (वय: ३३)
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरा
पुरुष एकेरी
सर्वोत्तम मानांकन १७ (१२ डिसेंबर २०१५)
सद्य मानांकन १९ (४ एप्रिल २०१६)


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना