बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (मराठी लेखनभेद: बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी अँड सायन्स ; इंग्लिश: Birla Institute of Technology & Science ;) ही भारतातील तंत्रज्ञान-शिक्षण संस्था आहे. भारताच्या राजस्थान राज्यातील पिलानी या शहरात या संस्थेचे मुख्य केंद्र असून ते बिट्स-पिलानी या संक्षिप्त नावानेही ओळखले जाते. बिट्स-गोवा, बिट्स-हैदराबाद, बिट्स-दुबई येथे प्रावार आहेत.

बाह्य दुवे

संपादन