बिरेंदर सिंह (हरियाणा राजकारणी)
भारतीय राजकारणी
(बिरेंदर सिंह (राजकारणी, जन्म १९४६) या पानावरून पुनर्निर्देशित)
चौधरी बिरेंदर सिंह शेओकंद (जन्म २५ मार्च १९४६) हे एक भारतीय राजकीय नेते आहेत. त्यांनी अलीकडे २०१४ ते २०१६ पर्यंत ग्रामीण विकास, पंचायती राज, स्वच्छता आणि पेयजल मंत्री आणि नंतर २०१६ ते २०१९ या काळात भारतातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय पोलाद मंत्री म्हणून काम केले.[१]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च २५, इ.स. १९४६ रोहतक | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
बिरेंदर सिंह हे शेतकरी नेते सर छोटू राम यांचे नातू आहेत. त्यांचे वडील चौधरी नेकी राम हे संयुक्त पंजाबमधील राजकारणी होते. ९ एप्रिल २०२४ ला त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.[२]
संदर्भ
संपादन- ^ "No more a people ministry for Birender Singh, now the steel minister". Business Standard. 6 July 2016. 8 July 2016 रोजी पाहिले.
- ^ http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/birender-singh-a-towering-jat-leader-in-haryana/articleshow/45087605.cms [मृत दुवा]