बियॉन्से जिझेल नाउल्स, उर्फ बेयॉन्से (४ सप्टेंबर, इ.स. १९८१ - ) ही एक अमेरिकन पॉप गायक, अभिनेत्री व मॉडेल आहे.

बियॉन्से नाउल्स

बियॉन्से
आयुष्य
जन्म ४ सप्टेंबर, १९८१ (1981-09-04) (वय: ४२)
जन्म स्थान ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका
संगीत साधना
गायन प्रकार पॉप
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायक, गीतकार, अभिनेत्री, दिग्दर्शिका
कारकिर्दीचा काळ १९९० -