बिबा
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बिबा गरम करून त्याला टाचणी टोचतात. त्यातले तेल टाचणीला लागले की ते गरम तेल टाचणीनेच दुखऱ्या भागाला किंवा सुजेला लावतात. बिब्याचा हा वापर सांभाळून करावा लागतो, कारण हा तळहात, तळपाय यांखेरीज अन्यत्र वापरल्यास उततो. बाह्यतः बिबा उतला खोबरेल तेलाचा लेप हा त्यावर उतारा ठरतो. ग्रामीण भागात, अनेक लोक याचा असा वापर करतात. याने दुखणे कमी/नाहीसे होते. पूर्वी बिब्याच्या तेलाचा वापर धोबी/परीट 'कपड्यावर खुणा करण्यासाठी'(Laundry mark) करीत असत.
बिब्याची सुपारी बाळंतिणीला खायला देतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |