बितनगड किल्ला
बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र)च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका असेही म्हणतात. तो कळसुबाई व पट्टागड यांच्यामध्ये आहे.