कळसूबाईची रांग
(कळसुबाईची रांग या पानावरून पुनर्निर्देशित)
कळसूबाईची रांग- ही रांग अकोले तालुक्यातील कुलंग घाटघर जवळ सुरू होते. या रांगेत नवरा-नवरी, अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई, बितनगड किल्ला, पट्टागड (विश्रामगड), दुधेश्वर हे डोंगर येतात.
कळसूबाईची रांग कळसूबाईची रांग कळसूबाईची रांग | ||||
|
||||
देश | भारत | |||
राज्य | महाराष्ट्र | |||
सर्वोच्च शिखर | कळसूबाई | |||
लांबी | २५ कि.मी. | |||
रूंदी | ३ कि.मी. | |||
प्रकार | बॅसॉल्ट खडक | |||
कळसूबाई शिखर हे सह्याद्री पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर आहे.
पहा : कळसूबाई शिखर