जनरल बिक्रम सिंग (१० मे, इ.स. १९५१ - हयात) हे भारतीय लष्कराचे २७वे लष्करप्रमुख आहेत. त्यांनी १ जून, इ.स. २०१२ रोजी मावळते लष्करप्रमुख विजय कुमार सिंह ह्यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली.

जनरल बिक्रम सिंग (डावीकडील)

३१ मार्च, इ.स. १९७२ रोजी सिख लाइट इन्फंट्रीमध्ये भरती झालेल्या व तेव्हापासून भारतीय लष्करात सक्रिय असलेल्या बिक्रम सिंग ह्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत